तमनर आखाडा येथे मुळामाई देवी यात्रा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, मंगळवारी भव्य निकाली कुस्त्या तर बुधवारी रंगणार बैलगाडा शर्यतींचा थरार
एसआर 24 न्यूज़ राहुरी / रमेश खेमनर : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे मुळामाई देवी यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन...




















