विठ्ठलराव थोरात औद्योगीक प्रशिक्षण संस्था भिगवण मद्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न
इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : युवा वर्गाला पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण देण्याच्या हेतूने महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य...





















