कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात कैद्यांना व्हीआयपी सुविधा? मोबाईल, दारु आणि ड्रग्ज पुरवल्याचा आरोप, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
कोपरगाव प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : कोपरगाव शहरात असलेल्या दुय्यम कारागृहात काही आरोपींना मोबाईल, दारू आणि अंमली पदार्थांसह व्हीआयपी सुविधा...





















