कष्टकरी व शेतकऱ्यानां न्याय न मिळाल्यास टिळकनगर येथील डहाणूकर इंडस्ट्रीजच्या विरोधात आंदोलन छेडणार – डॉ.मकासरे
श्रीरामपूर विशेष / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील डहाणूकर इंडस्ट्रीजच्या लाल केमिकलयुक्त पाण्यामुळे बेलापूर बु.,दिघी रोड परिसरातील शेती...





















