वावरथ जांभळी परिसरात शाळेतून येणाऱ्या मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याचा प्रयत्न, वावरथ येथील अनिकेत बाचकर या तरुणावर विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
राहुरी प्रतिनीधी / आर. आर. जाधव : राहुरी तालुक्यातील जांभळी येथे दि.18/12/2024 बुधवारी रोजी सायंकाळी 05 वाजेच्या दरम्यान एक अल्पवयीन...





















