SR 24 NEWS

क्राईम

क्राईम

कोपरगाव येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा निर्घृणपणे खून

जिल्हा प्रतिनिधी  / इनायत अत्तार : पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका २८ वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला...

क्राईम

दुसरे लग्न करण्यासाठी विवाहितेचा छळ ; पती व सासू विरोधात गुन्हा दाखल

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : लग्नात हुंडा दिला नाही तसेच दुसरे लग्न करण्यासाठी सोडचिठ्ठी द्यावी. या कारणावरून सासरच्या लोकांकडून...

क्राईम

राहुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात सशस्त्र आरोपी विरुद्ध केला गुन्हा दाखल, पैकी पाच आरोपी दरोड्यासाठी वापरलेल्या वाहन व हत्यारांसहअटकेत.

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे  : राहुरी पोलीस स्टेशनच्या रात्रगस्त करणाऱ्या पथकास माहिती मिळाली की , गुहा परिसरामध्ये काही संशयीत...

क्राईम

बस मध्ये दागिने चोरणाऱ्या महिलांचा जामीन अर्ज मा.न्यायालयाने फेटाळला

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : फिर्यादी सुवर्णा चंद्रभान शिंदे ह्या संगमनेर ते अहमदनगर बस मधून येत असताना त्यांच्या गळ्यातील...

क्राईम

नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे पेटवून दिलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे मागील झालेल्या वादाच्या कारणावरून 8 जुलै रोजी मारहाण करून...

क्राईम

नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण साडेतीन लाखांच्या अपहार प्रकरणी निलंबित

नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अफरातफर करून तीन लाख ५७ हजार ७५०...

क्राईम

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे उसने एक लाख रुपयांसाठी तिघांना मारहाण

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : ऊसने घेतलेले एक लाख रूपये परत दिले असताना देखील आरोपींनी एक महिला व त्यांच्या...

क्राईम

शेत तळ्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरटे राहुरी पोलीसांकडुन जेरबंद

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : लाख शिवारातील संकेत सुभाष गल्ले हे दिनांक 07/07/2024 रोजी दुपारी 02.00 वाजेच्या सुमारास शेतात...

क्राईम

पांगरमलमध्ये जमावाच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू, सरपंचासह 20 ते 25 जणांविरूध्द गुन्हा दाखल

अ.नगर प्रतिनिधी / इनायत अत्तार : शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील पांगरमल...

क्राईम

राज्य उत्पादन शुल्क पथकाची उक्कलगाव येथे हातभट्टी गावठी दारू विक्री व अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार  : दिनांक ०२/०७/२०२४ रोजी भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग...

1 25 26 27 45
Page 26 of 45
error: Content is protected !!