SR 24 NEWS

क्राईम

क्राईम

घारगाव पोलिसांनी आंबीफाटा येथे आलिशान चारचाकीत पकडले गोमांस ; एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

एसआर 24 न्यूज़ विशेष प्रतिनीधी /  इनायतअत्तार : तालुक्यातील घारगाव पोलिसांनी गोमास वाहतूक करणारी अलिशान कार मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाली...

क्राईम

ब्राम्हणी येथील माऊली दूध प्लॅंटची 17 लाख रोकड लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद, आरोपी नागापूर-बोल्हेगाव- श्रीरामपूरचे व एक अल्पवयीन मुलाचा समावेश

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, येथील दूध प्लांटची 17 लाख रुपयांची रोकड लुटणार्‍या टोळीतील विधीसंघर्षीत बालकासह...

क्राईम

अशोकनगर येथील सेठी किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले ; सुमारे दिड लाखाचा मुद्देमाल चोरीस

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : अशोकनगर येथील सेठी किराणा हे होलसेल व रिटेल दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील...

क्राईम

श्रीरामपूरात उच्चभ्रू वस्तीत देह व्यापार चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल. दोन पिडीत महिलांची केली सुटका, श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई

श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : दिनांक 27/12/2024 रोजी महिला नामे वृंदा शिरीष ठाकुर, वय 55 वर्षे, रा. पंजाबी...

क्राईम

बाभुळगाव व धामोरीच्या अवैध सावकारांवर गुन्हे दाखल

राहुरी तालुका प्रतिनिधी /  आर.आर.जाधव  : राहुरी तालुक्यातील बाभुळगाव व धामोरी येथील अवैध सावकारी करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात...

क्राईम

कामोठे नवी मुंबई येथुन अपहृत केलेल्या बालकाची अहिल्यानगर पोलीसांनी केली आठ तासात सुखरुप सुटका

एसआर 24 न्यूज़ विशेष / इनायत अत्तार : दिनांक 26/12/2024 रोजी सकाळी 08/00 वा. सुमारास मोरे हॉस्पीटल पाठील मागील मैदान, मोठाखांदा कामोठे...

क्राईम

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्ये प्रकरणी त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याची तपासात निष्पन्न

पुणे प्रतिनीधी / प्रवीण वाघमोडे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर...

क्राईम

राहुरीतील सात्रळ येथे शाळकरी मुलीला रस्त्यात अडवून तू मला आवडते, तू माझ्याशी बोलत जा म्हणत विद्यार्थिनीचा विनयभंग

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे  : ‘तू मला आवडते, तू माझ्याशी बोलत जा, नाहीतर मी तुझ्या भावासह आई – वडीलांना...

क्राईम

वांबोरी फाटा शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपीस राहुरी पोलिसांनी केले गजाआड गुन्ह्यासाठी वापरलेली कार व हत्यारे जप्त उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 21/12/2024 रोजीचे रात्री 00/45 वा.चे सुमारास नगर मनमाड हायवेवरील वांबोरी फाटा शिवारात राहुरी...

क्राईम

जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदाराचा पैशासाठी सासरी छळ ; कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी / इनायत अत्तार : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात अंमलदार पदावर नोकरीला असलेल्या विवाहितेचा पैशासाठी सासरच्यांनी छळ केल्याचा प्रकार...

1 16 17 18 45
Page 17 of 45
error: Content is protected !!