धावत्या बसमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्या सतर्कने जेरबंद, चोरी झालेली 25 हजाराची रक्कम पोलीस कॉन्स्टेबल मंजुश्री गुंजाळ यांच्यामुळे महिलेस मिळाली परत
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : एस.टी महामंडळाची कोपरगाव येथील डेपोची बस नगर येथे जात असताना राहुरी येथील बसस्थानकात थांबून...



















