घारगाव पोलिसांनी आंबीफाटा येथे आलिशान चारचाकीत पकडले गोमांस ; एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
एसआर 24 न्यूज़ विशेष प्रतिनीधी / इनायतअत्तार : तालुक्यातील घारगाव पोलिसांनी गोमास वाहतूक करणारी अलिशान कार मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाली...





















