३० वर्ष महसुल मध्ये सेवा केलेल्या जेष्ठ व्यक्तीने असा तलाठी होणे नव्हे हाच सर्वाच्च पुरस्कार – संदिप जगताप, नाऊर येथील तलाठी अविनाश तेलतुंबडे यांना निरोप
श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत आतार : आपतकालीन - पुरस्थिती, शिवार वाहतुकीचे रस्ते खुले करणे, शेतकऱ्यांसह, विधवा - परितक्त्या, वृद्ध...





















