मुलांसाठी चाचा नेहरू बाल मोहोत्सव अत्यंत उपयुक्त : चंद्रशेखर पगारे, टाकळी ढोकेश्वर येथील चाचा नेहरू बाल महोत्सवाचे बक्षीस वितरण व समारोप
जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : अनाथ, निराधार, निराश्रित,उन्मार्गी व संस्थाबाह्य मुले यांच्यामध्ये एकमेंस आदर, बंधुभाव,सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा...





















