रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडीच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
नांदेड प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर...





















