अबब… शिष्यवृत्ती परीक्षेत अणदूरच्या वत्सला नगर जिल्हा परिषदेचा डंका, तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक अभिनंदनाचा वर्षाव
अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : शिक्षण क्षेत्रात मराठवाड्यात अव्वल असलेल्या स्वर्गीय सि .ना . आलूरे गुरुजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या...





















