सर्वसामान्य मराठ्यांनी लढा हातात घेतल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही – मनोज जरांगे पाटील
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : गरजवंत मराठ्यांनी, शेतकर्यांच्या मुलांनी व सर्वसामान्य मराठ्यांनी आरक्षणाचा लढा हातात घेतल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार...





















