धाराशिव येथील श्री. संत गोरोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी तेरचे पद्माकर फंड ; नितीन भोसले उपाध्यक्ष तर सचिवपदी रत्नदीप वाकुरे
तेर प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव शहरातील श्री.संत गोरोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी तेर ता. धाराशिव येथील पद्माकर भगवानराव...





















