SR 24 NEWS

राजकीय

राजकीय

श्रीरामपूर येथे आमदार कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचाघेराव आंदोलन

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे मा. आमदार श्री लहुजी कानडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री...

राजकीय

वांजुळपोई उपकेंद्रामुळे पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार- आ. तनपुरे

प्रतिनिधी / युनूस शेख : राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील उपकेंद्राचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच सदर उपकेंद्र कार्यान्वित...

राजकीय

टाकळीमियात गाव पातळीवर नवीन राजकीय समिकरणे ; तनपुरे व विखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकी दोन गट

राहुरी प्रतिनिधी  / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यात राजकियदृष्ट्या महत्वाची समजल्या जाणार्‍या टाकळीमिया ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 6...

राजकीय

ब्राम्हणीत कारभारणींसाठी कारभार्‍यांचा आटापिटा; अनेकांची प्रतिष्ठा पणाला

विशेष प्रतिनिधी / युनूस शेख : राहुरी तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी...

राजकीय

रिपाई व भीमशक्तीचे श्रीरामपुरात जेलभरो आंदोलन

विशेष प्रतिनिधी /इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांना अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण केली होती. याप्रकरणी सातपैकी सहा...

राजकीय

श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या समोर AIMIM च्या वतीने धरणे आंदोलन

विशेष प्रतिनिधी  /  इनायत अत्तार  (श्रीरामपूर)  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पुसेसावळी, सातारा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रमुख...

राजकीय

हल्लेखोरांना तत्काळ अटक करा! मुख्यमंत्र्यांचे अहमदनगर पोलीस अधीक्षकांना निर्देश

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे...

राजकीय

काकणेवाडीच्या स्वयंघोषित गाव पुढाऱ्यांनी सुजित झावरेंवर बोलू नये भिकाजी वाळुंज, पोपट वाळुंज यांचा विरोधकांवर घणाघात

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर) : तालुक्यातील काकणेवाडी येथील काकणेवाडी ते तीखोल रस्त्यासाठी सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून २३...

राजकीय

आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर हरंगुळ खुर्दमध्ये द ग्रेट अहिल्यादेवी होळकर ग्रुपच्यावतीने क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत

लातूर प्रतिनिधी  (एसआर 24 न्यूज़) : लातूर तालुक्यातील हरंगुळ खुर्द या छोट्याशा गावामध्ये धनगर समाजाचे नेते तथा सत्तेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर...

राजकीय

म्हैसगाव सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये 15 टक्के लाभांश देण्यास मंजुरी

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची 69 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात चेअरमन दत्तू...

1 46 47 48 54
Page 47 of 54
error: Content is protected !!