पारनेर तालुका (ऊबाठा)शिवसेनेची उद्या बैठक! जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची उपस्थिती, तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांची माहिती
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : लोकसभा निवडणूकी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेची उद्या शनिवार दि. ४...





















