टाकळीढोकेश्वर महावितरण कार्यालयाला अभियंता द्या – बाळासाहेब खिलारी, टाकळीढोकेश्वर सबस्टेशन अंतर्गत १८ गावांचा कारभार वाऱ्यावर
विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरातील वीज वितरणाचे केंद्र असलेल्या टाकळी ढोकेश्वर येथिल सबस्टेशनमध्ये एका महत्त्वाच्या...



















