समाजाला आपण देणे लागतो ही भावना कायम मनामध्ये जागृत ठेवा – विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे
राहुरी विद्यापीठ / आर आर जाधव : महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. यामुळे या...





















