शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा ; डि.वाय.एस.पी. संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दि. 21/12/2023 रोजी डि.वाय.एस.पी. संदीप मिटके यांना शिर्डी येथील पिंपळवाडी रोडचे बाजूस द युनिक...





















