डॉ.अनिल विटनोर यांच्यावरील खोटी ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची यशवंत सेना जि.प्रमुख विजय तमनर यांची मागणी
प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : तपासणीची फी मागितल्याच्या कारणावरून डॉक्टर दाम्पत्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याची घटना...




















