भिगवण बारामती नवीन रोडचे चालू असलेले काम प्रवाशी व शेतकरी यांच्या मुळावर, शेतकऱ्याला वालीच नाही म्हंटले तर वावगे ठरणार नाही
इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : भिगवण बारामती नवीन रोडचे काम चालू झाल्यापासूनच वादात चालू झाले. नवीन रोड रुंदीकरण यासाठी...





















