SR 24 NEWS

जनरल

जनरल

नायगाव तालुक्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद, ऑनलाइन ८८४१ तर ऑफलाइन १००५० अर्ज प्राप्त – तहसीलदार डॉ.गायकवाड

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून शासन निर्णयानुसार आमदार राजेश पवार...

जनरल

जिल्ह्यातील सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : जिल्ह्यातील सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्याबाहेरून बदलून...

जनरल

कोपरगावमधील गोदावरी नदीत तरुण शेतकऱ्याचा बुडून मृत्यु ; महिलेच्या सतर्कतेमुळे दोघांना जीवनदान

विशेष प्रतिनिधी / रमेश खेमनर : दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी...

जनरल

आरोपी न करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदाराने मागितले दीड लाख, लाचलुचपत विभागाच्या कारवाईतून निष्पन्न

अ.नगर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : तुमच्या हॉटेलच्या पाठीमागे झालेल्या फायरिंगच्या मॅटरमध्ये तुझ्या भावाला नगर एलसीबी ऑफीसला घेऊन चाललो...

जनरल

नगर मधील चांदणी चौक येथे उड्डाण पुलावरून ट्रक कोसळला, १ जण ठार १ जण गंभीर जखमी

नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : नगर शहरातील उड्डाणपुलावरून मालवाहतूक टेम्पो बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकात कोसळला. या...

जनरल

स्थानिक गुन्हे शाखेत उरले अवघे 13 अधिकारी व कर्मचारी, ‘डिटेक्शन’वर परिणाम होणार गंभीर गुन्हे रोखण्याची जबाबदारी कोण घेणार?

अ. नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभारा विरोधात खा. नीलेश लंके...

जनरल

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे जिल्हा प्रेसिडेंट आदील मखदूमी यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड व गजापूर भ्याड हल्ल्याचा निषेधमोर्चा

श्रीरामपूर विशेष / इनायत अत्तार : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांचे जिल्हा प्रेसिडेंट आदील मखदूमी यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरातील मुस्लिम...

जनरल

अहमदनगर पोलीस दलातील 20 अधिकारी जिल्हय़ाबाहेर तर 16 आले, नगर पोलीस दलात बदल्या

अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व...

जनरल

अहमदनगर जिल्ह्यातील 476 पोलीस अंमलदारांच्या आज होणार बदल्या

जिल्हा प्रतिनिधी / इनायत अत्तार : अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील 476 पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या आज (शनिवार) करण्यात येणार...

जनरल

खा. निलेश लंके यांचे सोमवारपासून ‘स्थानिक गुन्हे शाखेच्या’ विरोधात उपोषण, पोलिसांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित ठेवण्याची मागणी

अ.नगर प्रतिनिधी /  वसंत रांधवण : पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने...

1 32 33 34 76
Page 33 of 76
error: Content is protected !!