घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्याने अडगळीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे सर्पमित्र वैभव जाधव यांचे आवाहन
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : सद्या घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्याने हे सर्प अडगळीच्या ठिकाणांमधुन बाहेर पडतात....





















