पिंपरी अवघड येथे ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा व सोसायटीच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा, पिंपरी अवघडची लेक सरपंच अमृता जाधव सह विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा...





















