जागृती फाउंडेशच्या वतीने 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वआधार मातिमंद मुलींचा निवासी प्रकल्पामध्ये पॅडचे वाटप करण्यात आले
धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : जागृती फाउंडेशन' ही संस्था मासिक पाळीच्या उच्च काळातील स्वच्छतेसंबंधी काम करते. स्त्रि तज्ञयांमध्ये स्वत:कडे,स्वतःच्या...





















