कोपरगाव येथे जुने फोटो व्हारयल करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, ती माहिती चुकीची सत्यता वेगळी, आरजेएस कॉलेज व्यवस्थापनाचा खुलासा
विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात असलेल्या आर जे एस मेडिकल कॉलेजमध्ये केरळच्या मुस्लिम शिक्षिकेने तेथील...





















