महात्मा फुले कृषि विद्यापीठात रब्बी व उन्हाळी हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न, पिकांचे विविधीकरण करणे गरजेचे – कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणार्या विविध पिकांमुळे पिकांची फेरपालट होऊन जमिनीची प्रत सुधारते. त्यामुळे त्यापुढील हंगामात...





















