अणदूर येथील राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेला उत्तम प्रतिसाद, शिक्षण महर्षी सि ना आलूरे गुरुजींच्या जयंतीनिमित्त स्पर्धा संपन्न
अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये...





















