गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरला आनंदी बाजार ; विद्यार्थीच बनले विक्रेते तर पालक व शिक्षक बनले ग्राहक
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वस्त आणि मस्त आनंदी बाजार...





















