शर्मिला गाडगे यांना आदर्श शिक्षिका नारीशक्ती पुरस्कार, पद्मश्री पोपटराव पवार व महंत रामगिरीमहाराज यांचे हस्ते पुरस्कार वितरण..
पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने जागतिक महीला दिनाचे औचित्य साधत, विविध क्षेत्रातील विविध...





















