राहुरी येथील अध्यात्मिक केंद्राच्यावतीने दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायण व यज्ञ याग सोहळ्याचे आयोजन
राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित राहुरी येथील अध्यात्मिक केंद्राच्या वतीने गुरुमाऊली अण्णासाहेब...





















