अखेर कासारेच्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश !
विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर पंचायत समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर...





















