तुळजापूरचे उमेदवार राणा दादा पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे यांनी घरोघरी जाऊन साधला महिलांशी संवाद
तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणा दादा पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद चे माजी...





















